Chandrapur Vardha Bridge Special Report : दोन कोटींचे झाले थेट पाचशे कोटी, जनतेला भुर्दंड ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Jan 2023 11:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrapur Vardha Bridge Special Report : दोन कोटींचे झाले थेट पाचशे कोटी, जनतेला भुर्दंड ABP Majha
मंडळी दामदुप्पट योजनांचं आमिष दाखवणारे तुम्ही अनेकदा बघितले असतील. पण १८ वर्षात पैसे जवळपास अडीचशे पट वाढतील असं तुम्हाला कोणी सांगितलं तर कोणालाही हे अशक्य वाटेल. पण १८ वर्षात २ कोटी २६ लाखांचे ५४१ कोटी झालेयत.....काय कारण आहे पाहुयात...