Chandrapur Tiger Threat : वाघाला 'फेस' करण्यासाठी 'फेस मास्क'; चंद्रपूरकरांची अनोखी शक्कल
abp majha web team | 01 Nov 2022 11:22 PM (IST)

बातमी चंद्रपुरातून. वाघाची दहशत असलेलं चंद्रपूर आता वाघाला चकवा देण्यासाठी सज्ज झालीये. वाघाच्या हल्ल्यातून सुटका व्हावी यासाठी नवा जुगाड करण्यात आलाय. काय केलंय नेमकं त्यांनी पाहूया या रिपोर्टमधून