Tadoba च्या घनदाट जंगलातून सावित्रीचा प्रवास, शिक्षणासाठी झटणाऱ्या निशा दडमलांची कहाणी
abp majha web team
Updated at:
13 Apr 2022 08:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrapur Special Report : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प म्हणजे घनदाट जंगल. या जंगलात एकटं-दुकटं जाण्याची कुणाचीही हिंमत होत नाही. मात्र अशा या निबीड अरण्यातून एक शिक्षिका फक्त आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून एकटी जाते.