Chandrapur : ज्ञानदानाचा वसा घेतलेली आधुनिक 'सावित्री' Special Report
abp majha web team | 13 Apr 2022 08:28 AM (IST)

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प म्हणजे घनदाट जंगल. या जंगलात एकटं-दुकटं जाण्याची कुणाचीही हिम्मत होत नाही. मात्र अशा या निबिड अरण्यातून एक शिक्षिका फक्त आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून एकटी जाते. पाहूयात शिक्षणाचा वसा घेतलेल्या या आधुनिक सावित्रीची कहाणी...