Chandrapur Chandan Special Report : 1600 चंदनाची झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी, जबाबदार कोण?
abp majha web team | 01 Apr 2023 11:38 PM (IST)

Chandrapur Chandan Special Report : 1600 चंदनाची झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी, जबाबदार कोण?
चंदनाचं छोटं लाकूड विकत घ्याचं म्हटलं तरी त्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात. आणि हेच लाखमोलाचं चंदन जळून खाक झालंय. चंद्रपुरात चंदनाच्या झाडांना आग लागली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं..पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट..