Chandrapur Case Special Report : फोनमधील ऑडिओ क्लिप लीक झाल्यामुळे खून उघडकीस
abp majha web team | 16 Nov 2022 11:02 PM (IST)

पत्नीने अनैतिक संबंधांसाठी आपल्या पतीची हत्या केली. या हत्येची माहिती तिने फोनवरुन आपल्या प्रियकराला दिली. बस्स हा एक फोन कॉल तिच्या गुन्ह्याचा पुरावा ठरला