Chandrapur : शिकाऱ्याचीच झाली शिकार! वनविभागाच्या खबऱ्याला पोलिसांकडून अटक
सारंग पांडे, एबीपी माझा | 17 Feb 2022 09:47 PM (IST)

कुंपणानच शेत खाणं कशाला म्हणतात याचा प्रत्यय चंद्रपुरात आला. वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांचा भांडाफोड करण्यासाठी नंदू पिंपळेची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र पठ्ठ्या शिकाऱ्यांनाच मिळाला आणि डबल एजंट म्हणून काम करु लागला.