Chandrakant Patil Statement : 'त्या' वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटलांचा माफीनामा Special Report
abp majha web team
Updated at:
29 May 2022 09:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो