चंद्रकांतदादा हे काय बोललात? तेव्हा मजुरांसाठीच्या ट्रेन रिकाम्या पाठवायला हव्या होत्या? Special Report
abp majha web team | 09 Feb 2022 11:24 PM (IST)
पंतप्रधान मोदींनी संसदेतून महाराष्ट्र काँग्रेसवर तोफ डागली आणि त्यानंतर मोदींना देशभरातल्या काँग्रेस नेत्यांनी सवाल विचारले. पण याचं उत्तर देताना महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र अजब स्पष्टीकरण दिलं. चंद्रकांत दादांनी काय स्पष्टीकरण दिलंय..आणि त्याची खिल्ली कशी उडवली जाऊ लागलीय.