Chandrakant Patil Ayodhya Special Report : पाटलांच्या वक्तव्यानंर राजकीय वादळ
abp majha web team | 11 Apr 2023 11:23 PM (IST)
३१ वर्षांनंतर महाराष्ट्रात बाबरीवरून राजकीय खोदकाम जोरात सुरू झालंय..बाबरी पाडण्यात शिवसैनिक नव्हते असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं, आणि त्यावरून आता विरोधकांनी टीकांचे हातोडे मारायला सुरूवात केलीय..यावरून उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली..