Chandani Chawk Demolition Special Report: 8 ते10 सेकंदात चांदणी चौकातला पूल जमीनदोस्त होणार
abp majha web team | 12 Sep 2022 11:05 PM (IST)

पुण्यातल्या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याची तयारी अखेर सुरु झालीय..... पूल पाडण्यासाठी नेमण्यात आलेल्या कंपनीकडून पुलाचं सर्वेक्षण सुरु आहे. पूल पाडण्यासाठी स्फोटकांचा वापर केला जाणार आहे.