Chanda Kochhar Special Report : चंदा कोचर सीबीआयकडून अटक, काय आहे नेमकं प्रकरण?
abp majha web team | 24 Dec 2022 11:29 PM (IST)

Chanda Kochhar Special Report : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयनं अटक केली आहे. व्हिडीओकाॅन समूहाला कर्ज देताना अनियमितता राखल्याचा आरोप त्यांच्यावर सीबीआयनं केलाय. खासगी कंपन्यांना कर्जवाटप करुन बँकेची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट…