Bihar मध्ये होणार जातीनिहाय जनगणना, नितीन कुमारांच्या घोषणेनंतर केंद्र सरकार काय निर्णय घेणार?
abp majha web team | 07 Dec 2021 10:38 PM (IST)
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी जातीनिहाय जनगणनेवरुन केंद्र सरकारला मोठा धक्का दिलाय. केंद्राच्या निर्णयाची वाट न पाहता नितीश कुमारांनी राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याचं जाहीर केलंय. देशात सध्या अनेक राज्यांनी केंद्राकडे जातीनिहाय जनगणनेची मागणी केलीय. पण केंद्राकडून याबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यात नितीश कुमारांच्या निर्णयामुळे यावरुन आता राजकारण तापण्याची चिन्ह आहेत.