Cancer Hospital Special Report : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टचं लोकार्पण
abp majha web team
Updated at:
27 Apr 2023 10:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरच्या जामठा परिसरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट हा देवेंद्र फडणवीस यांच्य़ा ड्रीम प्रोजेक्टचं लोकार्पण झालंय... या रुग्णालयात ४१० बेडची व्यवस्था असून यामुळे मुंबईतील टाटा कँन्सर रुग्णालयावरील भार हलका होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे..