CAG inquiry BMC : कोरोना काळातील कामांची चौकशी कशी होणार?
abp majha web team | 07 Dec 2022 11:38 PM (IST)

मुंबई महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कामांची कॅगकडून चौकशी होण्याची शक्यता कमी... साथरोग अधिनियम कायद्यातील तरतुदींमुळे कामाची माहिती मिळणार पण चौकशी करणे कॅगसाठी अवघड