Cabinet Expansion Special Report : मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडेना की कायदेशीर लढाईची चिंता?
abp majha web team | 18 Jul 2022 09:46 PM (IST)

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा बंडखोर गट आणि भाजपचं सरकार स्थापन झालं असलं तरी या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप बाकी आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यामुळे पावसाळी अधिवेशनही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पाहुयात यावरचा हा रिपोर्ट.