Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार रखडला, मंत्र्यांच्या कार्यालयात पदभरती ABP Majha
abp majha web team | 25 Jul 2022 11:53 PM (IST)

Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार रखडला, मंत्र्यांच्या कार्यालयात पदभरती. मंत्री आणि राज्यमंत्री कार्यालयातील पद भरतीला मंजुरी.