Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report

एखाद्याला रस्त्यात थुंकताना कुणी पकडलं आणि जाब विचारला, तर थुंकणाऱ्यानं काय करणं अपेक्षित आहे... एखादा सॉरी बोलून पुन्हा अशी चूक करणार नाही अशी हमी देईल आणि निघून जाईल... पण ठाण्यात एका वृद्ध दाम्पत्यानं थुंकणाऱ्या ड्रायव्हरला जाब विचारला म्हणून ड्रायव्हरनं बेदम मारहाण केलीय.. त्यात तो ड्रायव्हर परप्रांतीय निघाला.. मग काय.... काही स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांचं रक्त खवळलं आणि त्यांनी परप्रांतीय चालकाला चोप दिला... मात्र ड्रायव्हरची सर्वात मोठी चूक कोणती? तो परप्रांतीय असणं ही आहे?, की थुंकण्याबद्दल जाब विचारणाऱ्या वृद्धाला मारहाण करणं ही? .... पाहुयात... एखाद्याला रस्त्यात थुंकताना कुणी पकडलं आणि जाब विचारला, तर थुंकणाऱ्यानं काय करणं अपेक्षित आहे... एखादा सॉरी बोलून पुन्हा अशी चूक करणार नाही अशी हमी देईल आणि निघून जाईल... पण ठाण्यात एका वृद्ध दाम्पत्यानं थुंकणाऱ्या ड्रायव्हरला जाब विचारला म्हणून ड्रायव्हरनं बेदम मारहाण केलीय.. त्यात तो ड्रायव्हर परप्रांतीय निघाला.. मग काय.... काही स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांचं रक्त खवळलं आणि त्यांनी परप्रांतीय चालकाला चोप दिला... मात्र ड्रायव्हरची सर्वात मोठी चूक कोणती? तो परप्रांतीय असणं ही आहे?, की थुंकण्याबद्दल जाब विचारणाऱ्या वृद्धाला मारहाण करणं ही? .... पाहुयात