Pune By poll Election Special Report : पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार?
abp majha web team | 11 Apr 2023 11:36 PM (IST)
गिरीष बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झालीये. आणि याच जागेसाठी मविआत रस्सीखेचही सुरु झालीये. या जागेवर काँग्रेस पाठोपाठ आणि राष्ट्रवादीनेही दावा केलाय. यानिमित्ताने मविआतली धूसफूस समोर येतेय. आणि हीच धागा पकडत भाजपने मविआवर टीकास्त्र डागलंय