Buldhana Water Issue Special Report : किडणीच्या आजारातून गावकऱ्यांची सुटका कधी?
abp majha web team | 30 Nov 2022 09:22 PM (IST)

बुलढाण्यात पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. भूगर्भात क्षारयुक्त पाणी असल्याने ते पिण्यास अयोग्य. परिसरात हजारो नागरिकांचा किडनीच्या आजाराने मृत्यू.