Buldhana Kidnapping Special Report:राज्यात अफवांचा जीवघेणा बाजार! मुलं पळवल्याच्या अफवा कोण पसरवतंय?
abp majha web team | 20 Sep 2022 09:00 PM (IST)

Buldhana Kidnapping Special Report : गेल्या काही दिवसात राज्यात मुलांना पळवून नेणाऱ्या टोळ्यांबाबत अफवांचा बाजार उठलाय. आणि या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. याच अफवांमुळे जीवघेण्या मारहाणीचे प्रकार घडलेत. या घटनांचा मागोवा घेऊयात या रिपोर्टमधून.