Buldhana : निसर्ग, पर्यावरण संवर्धनाचा संदेश; एका अनोख्या विवाह सोहळ्याची कहाणी ABP Majha
abp majha web team | 01 Dec 2021 06:47 AM (IST)

आजपर्यंत आपण आकाशात लग्न, पाण्यात लग्न पाहिले आहेत.. पण नुकताच बुलढान्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला.. तो ही जंगलात! काय आहे या जंगलातील लग्नाची कहाणी.. पाहुयात.!