Buldhana Lonar Lake Special Report : लोणार सरोवराच्या पाणीपातळीत वाढ ! धोक्याची घंटा
abp majha web team | 25 Dec 2022 08:32 PM (IST)
Buldhana Lonar Lake Special Report : लोणार सरोवराच्या पाणीपातळीत वाढ झालीये. यामुळे पुरातन मंदिरे धोक्यात आली आहेत. लोणार सरोवराचं पाणी वाढण्याचं नेमकं कारण काय? पाहूयात