Buldhana : वीज पडून होणारं नुकसान टाळण्यासाठी अॅप, दामिनी अॅप वीज पडण्याची पूर्वसूचना देणार
abp majha web team | 24 May 2022 09:50 PM (IST)

दरवर्षी वीज पडून शेकडो नागरिकांचा मृत्यू होतो... विशेषतः शेतकरी ,मेंढपाळ इत्यादींना जंगलात उघड्यावर वीज, वारा याचा सामना नेहमी करावा लागतो.. मात्र आता भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने एक मोबाईल अॅप तयार केलंय.. हे अॅप तुम्हाला वीज पडण्याची पूर्वसूचना देणार आहे.. पाहुयात हे अॅप नेमकं कसं असणार आहे.