Brij Bhushan vs Raj Thackeray : बृजभूषण माघार घेणार? की राज ठाकरे माफी मागणार? Special Report
abp majha web team | 17 May 2022 09:47 PM (IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे, त्यांच्या या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण यांनी विरोध करत जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल टाकू देणार नाही असा इशारा दिला... काय म्हणालेयत बृजभूषण पाहुयात...