Brij Bhushan Sharan Singh Special Report : बृजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप, अनेक खेळाडू आक्रमक
abp majha web team | 18 Jan 2023 10:39 PM (IST)

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला गेला. कुस्तीपटूंनी दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन पुकारलं आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटू त्यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.. इतकंच नाही तर काही खेळाडूंनी याविरोधात महिला आयोगाचे दरवाजेही ठोठावले आहेत.. पाहुया