Brij Bhushan Sharan Singh Special Report : जागतिक कुस्तीपटूंंचं आंदोलन बृजभूषण सिंह केंद्रस्थानी
abp majha web team | 19 Jan 2023 11:18 PM (IST)
दिल्लीतल्या जंतरमंतरवर एरव्ही राजकीय, सामाजिक आंदोलनं होत असतात. पण काल याच जंतरमंतरवर देशातल्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांना, जागतिक कुस्तीपटूंनाही आंदोलनाची वेळ आली. कुस्तीच्या आखाड्यापेक्षा राजकारणाच्या आखाड्यातच कुस्तीपटूंची उर्जा वाया जातेय की काय अशी शरमेची स्थिती निर्माण झालीय. या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे बृजभूषण सिंह हे नाव...