Break The Chain : ब्रेक दि चेनचे आदेश 15 जूनपर्यंत लागू, काय सुरू असणार, काय बंद?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 May 2021 09:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. पॉझिटीव्हीटी जास्त असलेल्या जिल्ह्यातून निर्बंध शिथिल असलेल्या जिल्ह्यात येण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.