Boycott Bollywood Special Report : 'बॉयकॉट' ट्रेंडचा सिनेमाला फटका, बॉलिवूडमध्ये होतंय तरी काय?
abp majha web team | 22 Aug 2022 08:28 PM (IST)

सिनेमे बॉयकॉट करणं हा एक ट्रेंड झालाय असं बॉलिवूडकर म्हणतायत..,. एकूणच या बॉयकॉट मोहिमेमुळे बॉलिवूडचं नुकसान होतंय हे मात्र नक्की. पाहुयात