Bogus Bharati Special Report : Dhananjay Munde यांच्या नावावर बोगस भरती? मास्टर माईंड नेमका कोण?
abp majha web team
Updated at:
15 Feb 2023 10:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBogus Bharati Special Report : Dhananjay Munde यांच्या नावावर बोगस भरती? मास्टर माईंड नेमका कोण?
आता मंत्रालयात सुद्धा बोगस नोकरभरती होत असल्याचा प्रकार समोर आला आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ही बोगस नोकरभरती चक्क माजी सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावानं सुरु होती. या सगळ्या गोष्टींचा कसा पर्दाफाश झाला आणि हे सगळं प्रकरण पाहुया या रिपोर्टमधुन...