Special Report : मराठमोळा बिल्डर जगदीश लाड काळाच्या पडद्याआड, कोरोनाच्या संसर्गामुळे निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2021 12:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबडोदा : तुम्ही जर स्वत:ला फिट समजत असाल तर थोडं थांबा, कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण तुम्ही म्हणत असाल की मी फिट आहे माझी चांगली बॉडी आहे तर असं नाही. बॉडीबिल्डिंगमधले सर्व सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं निधन झालं. जगदीश अवघ्या 34 वर्षाचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.