✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha

abp majha web team  |  28 May 2026 12:16 AM (IST)
ABP News

भाजप आणि शिवसेनेची सत्ता असणाऱ्या मुंबई महापालिकेत चार प्रस्ताव येतात. या प्रस्तावांना आदित्य ठाकरे विरोध करतात. त्यासाठी पत्रकार परिषदा घेतात आणि दुसऱ्या दिवशी हे प्रस्ताव माघारी पाठवण्यात येतात. या सगळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेला मात दिल्याची चर्चा रंगते. पण त्यानंतर यात येतो एक ट्विस्ट. नेमकं काय घडलं, बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये.


विषय आहे मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीत आलेल्या चार प्रस्तावांचा.


सार्वजनिक ठिकाणांच्या खासगीकरणाबाबतच्या या चार प्रस्तावांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतला.


आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन या प्रस्तावांविरोधात आपले मुद्दे मांडले. 


त्यानंतर हे प्रस्ताव माघारी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. 


हा निर्णय म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेला दिलेली मात असल्याचं मानलं जातंय. 


हे प्रस्ताव पालिकेकडून माघारी (हेडर)
सेव्हनहिल्स रुग्णालयाचे पीपीपी मॉडेलद्वारे खासगीकरण
पाच उपनगरी रुग्णालयातील रक्तपेढ्यांचं खासगीकरण
वांद्रे रेक्लमेशन येथील एक्झिबिशन सेंटरचा झोनमध्ये बदल
मलबार हिल परिसरातील ग्रीन झोनमध्ये बदल

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.