BMC get clean chit in Remdesivir scam : सोमय्यांचे आरोप,मात्र लोकायुक्तांची मुंबई पालिकेला क्लीन चीट
abp majha web team | 21 Jan 2023 11:52 PM (IST)

एकीकडे कथित कोविड घोटाळा प्रकरणात मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या लोकायुक्तांनी मात्र रेमडेसिवीर खरेदीत मुंबई महापालिकेला क्लीन चिट दिलेय. यावरुन आता पुन्हा किरीट सोमय्या आरोप केलेत..सोमय्यांच्या आरोपांना पालिकेनंही उत्तर दिलंय.. पाहुयात नेमकं काय आहे प्रकरण...