BMC Election : Shiv Sena vs BJP : ऑपरेशन धनुष्यबाण? मेगाभरती कुठे होणार? शिवसेना की भाजप?
abp majha web team | 18 Oct 2021 10:07 PM (IST)

१९८५ ते १९९२ आणि १९९७ पासून आजतागायत. मुंबई महापालिकेत एवढी वर्षे शिवसेनेची सत्ता आहे..त्या सत्तेला आव्हान देण्याची तयारी भाजपनं केलीय. त्यानंतर आता शिवसेनेनंही ऑपरेशन धनुष्यबाण राबवण्याची तयारी केलेली दिसतेय..कारण भाजपचे नाराज नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचं शिवसेना नेत्यांनी म्हटलंय...