BMC Election : Shiv Sena vs BJP : शिवसेना आणि भाजपचं 'मिशन मुंबई' Special Report
abp majha web team
Updated at:
25 Jan 2022 11:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम एव्हाना वाजू लागलेत. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना आणि भाजप हा सामना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेविरोधात भाजप किती आक्रमकपणानं मैदानात उतरणार आहे, याची झलकही आपल्याला रोज पाहायला मिळत आहे. अर्थात शिवसेनेनंही मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीसाठी कंबर कसलीय. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलेल्या जागांवर शिवसेनेनं आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. पाहूयात खास रिपोर्ट.