Ratnagiri Jungle Special Report: बहरलेली वृक्षसंपदा .....हजारो वनस्पती ABP Majha
abp majha web team | 20 May 2022 11:50 PM (IST)

दिवसेंदिवस वातावरणातील वाढता पारा, जमिनीची वाढती धूप, यामुळे सर्वच हैराण झाले आहेत.. मात्र, हेच सगळं थांबवण्यासाठी चिपळूणच्या शिरवलीमधल्या एका तरुणानं पुढाकार घेतलाय.. या तरुणानं १० एकर ते ४३ एकरपर्यंतच्या जागेत मानवनिर्मीत जंगल उभारलंय..