USA Snow Special Report : सुपर पॉवर अमेरिकेवर हिमवादळाचा सुपर अटॅक
abp majha web team | 01 Jan 2023 11:12 PM (IST)

हिमवादळापुढे सुपरपॉवर अमेरिकेनेही हात टेकलेत..या वादळात ६० हून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत. तर चार लाखांहून अधिकांना अंधारात रहावं लागलंय. सुपर पॉवर अमेरिकेवर हिमवादळाचा सुपर अटॅक