BJP VS Ajit Pawar Special Report : भाजपचं आंदोलन, दादांचं मास्टरमाईंडकडे बोट
abp majha web team | 04 Jan 2023 10:55 PM (IST)

संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्यरक्षक आहेत असं विधान अजित पवारांनी विधानसभेत केलं.. आणि त्यानंतर राज्यात भाजप आक्रमक झाली.. भाजप नेत्यांनी तर अजितदादांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.. तर कुठे अजित पवारांच्या फोटोवर जो डोमारो आंदोलन केलं... या सगळ्याला आज अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलनं उत्तर दिलंय