✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

BJP vs Shiv Sena Thane :शिंदेंच्या बालेकिल्ल्यात झेंडा फडकवण्यासाठी भाजपचे नेते आतुर? Special Report

abp majha web team   |  21 Feb 2025 11:56 PM (IST)

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर असल्याची चर्चा रंगलीय...भाजपकडून शिंदेंची जमेल तेवढी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे...आता भाजपनं थेट शिंदेंच्या बालेकिल्ल्याला लक्ष्य केलंय...ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी तिथले नेते आतुर झालेत...भाजपच्या या मिशन ठाण्याला शिंदे कसं उत्तर देणार हे पाहायचंय...


ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.


शिवसेनेचे सतीश प्रधान हे ठाण्याचे पहिले महापौर होते.


१९९३ पासून २०१७ पर्यंत ठाण्यात सातत्यानं शिवसेनेचा महापौर होता


आता याच ठाण्यावर भाजपची नजर आहे...


थेट ठाण्यात घुसून शिंदेंची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय...


भाजपचे असलेले वनमंत्री गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत...


ठाणेकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार आपल्या भेटीला या उफक्रमांतर्गत भाजपचे दोन आमदार थेट लोकांशी संपर्क साधणार आहेत...


दर आठवड्याला सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे भाजपच्या खोपट ऑफिसमध्ये बसणार आहेत. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • BJP vs Shiv Sena Thane :शिंदेंच्या बालेकिल्ल्यात झेंडा फडकवण्यासाठी भाजपचे नेते आतुर? Special Report

TRENDING VIDEOS

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ12 Minutes ago

Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?20 Minutes ago

Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार1 Hour ago

Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप1 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.