BJP Vs Shiv Sena Special Report : साथ सोडली म्हणून भाजपनं शिवसेना फोडली? ABP Majha
abp majha web team | 10 Aug 2022 11:00 PM (IST)

BJP Vs Shiv Sena Special Report : बिहार भाजपाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांना इशारा देताना महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना का फोडली याचा मोठा खुलासा केला आहे. पण यामुळं भाजप आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहिली आहे.