BJP Uttar Pradesh Special Report : मुंबईत युपी सरकारचं कार्यालय, भाजपचं 'मिशन मुंबई महापालिका'
abp majha web team | 10 May 2022 11:15 PM (IST)

मुंबई पालिकेत शिवसेनेला नामोहरण करण्यासाठी भाजपनं पावलं टाकण्यास सुरुवात केलीय. त्यापार्श्वभूमीवर मुंबईतील उत्तर भारतीयांसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केलीय. काय आहे ही घोषणा? यामुळं भाजपला काही फायदा होणार का? बघुयात या संदर्भातील एक रिपोर्ट