BJP Shinde Special Report : प्रत्येक राज्यात भाजपचा 'एकनाथ'? जी स्थिती महाराष्ट्रात तीच इतर राज्यात?
abp majha web team | 06 Oct 2022 11:10 PM (IST)

BJP Shinde Special Report : प्रत्येक राज्यात भाजपचा 'एकनाथ'? जी स्थिती महाराष्ट्रात तीच इतर राज्यात? महाराष्ट्रात ठाकरेंसमोर भाजपसोबत शिंदे गटाला रोखण्याचं आव्हान. इतर राज्यांमध्ये पण अशीच काहीशी परिस्थती आहे का?