BJP on Loudspeakers In Mosque : मुंबईत लाऊडस्पीकरवर होणारं अजान बंद करा, भाजपची मागणी Special Report
abp majha web team | 29 Mar 2022 10:49 PM (IST)

मुंबईत लाऊडस्पीकरवर होणारं अजान बंद करा, भाजपची मागणी, तर मशिदीवरील भोंग्यांमुळे त्रास, मुंबई पोलीस आयुक्तांकडे भाजपची तक्रार