BJP MP Special Report : गुवाहाटीचा 'सिझन 2' होणार? संजय मंडलिक, भावना गवळी बंड करणार?
abp majha web team | 17 Jul 2022 11:03 PM (IST)

गुवाहाटीचा 'सिझन 2' होणार? संजय मंडलिक, भावना गवळी बंड करणार? भावना गवळींनीही आता शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे का? अर्थात याची अधिकृत घोषणा स्वतः भावना गवळीच करु शकतात पण अशी घोषणा करण्याचीच जास्त शक्यता आहे आणि त्याचं कारण आहे काही दिवसांपूर्वी एका पत्रातून भावनाताईंनी मांडलेल्या या भावना.