BJP Mission Mumbai Special Report : 'मिशन मुंबई'साठी भाजपचा प्लॅन काय?
abp majha web team | 07 Dec 2022 11:33 PM (IST)

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी. भाजपचं १२५ जागा जिंकण्याचं लक्ष. भाजप समविचारी पक्षांना सोबत घेणार. भाजप, शिंदे गट आणि रिपाइं यांची युती. जिथे भाजपचे नगरसेवक तिथे. भाजप उमेदवारांना संधी