BJP Mission Lotus : भाजपचं मिशन 'लोटस'; कधीही जिंकता आलेल्या मतदार संघात कमळ फुलणार?
abp majha web team | 22 Sep 2022 05:36 PM (IST)

भाजपने लोकसभे पाठोपाठ विधानसभेसाठी कंबर कसलीये. आतापर्यंत कधीही न जिंकलेल्या 98 मतदारसंघावर भाजपने आपलं लक्ष केंद्रित केलंय. विरोधकांचा सुपडा साफ करण्यासाठी भाजपने कोणते मतदारसंघ निवडलेत पाहूया या रिपोर्टमधून