BJP Mission for BMC Special Report : मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचा 7 कलमी कार्यक्रम
abp majha web team | 16 Apr 2023 11:47 PM (IST)

BJP Mission for BMC Special Report : मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचा 7 कलमी कार्यक्रम
बातमी पालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीची..मुंबई महापालिका आणि शिवसेना हे नातं घट्ट आहे..१९९६ पासून पालिकेत शिवसेनेचाच महापौर आहे..यंदा मात्र चित्र वेगळं आहे..त्याचं कारण म्हणजे शिवसेनेतील बंडाळी..या बंडाचा यंदाच्या निवडणुकीवर परिणाम होणार का? हा प्रश्न आहेच..सोबतच भाजपनेही या निवडणुकीसाठी कंबर कसलीये..जे अमित शाहांच्या दौऱ्यातून अधोरेखित झालंय. मुंबई महापालिकेचा महापौर भाजपचाच असणार असा दावा भाजप नेत्यांकडून केला जातोय. त्यासाठी सात कलमी कार्यक्रमही हाती घेण्यात आलाय.