Loksabha 2024 साठी भाजपचा मेगा प्लॅन? भाजपकडून समान नागरी कायद्याचा प्लॅन? Special Report
abp majha web team | 09 Feb 2022 11:33 PM (IST)

मोदी सरकारमध्ये खास संघ परिवाराचे मानले जाणारे अनेक अजेंडे हे निकाली लागताना दिसले. त्यामुळे आता पुढचा टप्पा हा समान नागरी कायदा आहे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.