Rahul Gandhi Special Report:सावरकरांवरील वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांनी विविध उपमा देण्यास सुरुवात
abp majha web team | 18 Nov 2022 09:51 PM (IST)

Rahul Gandhi Special Report : सावरकरांवर राहुल गांधी बोलले आणि टीकेचे धनी झाले. सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्या राहुल गांधींना भाजपच्या नेत्यांनी विविध उपमा देण्यास सुरुवात केलीये. राहुल गांधींवरील ही काही पहिली टीका नाहीये.