Kirit Somaiya : नगरविकास विभागाची किरीट सोमय्यांना नोटीस, 'त्या' कर्मचाऱ्यालाही नोटीस Special Report
abp majha web team | 25 Jan 2022 11:29 PM (IST)

मंत्रालयात व्हायरल झालेल्या फोटोवरुन भाजप नेते किरीट सोमय्या वादात अडकण्याची चिन्हे आहेत. कारण नगरविकास विभागानं आता थेट किरीट सोमय्यांनाच नोटीस धाडलीय. सोमय्यांना खुर्ची देणारा तो मंत्रालयीन कर्मचारीही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पाहुयात एक रिपोर्ट..